Hemoglobin foods in marathi
Hemoglobin Foods : फक्त 7 दिवसांत हिमोग्लोबिन वाढवून रक्तातील आयर्नची कमतरता दूर करतील 'हे' खास पदार्थ, इम्युनिटीही होईल मजबूत!
आयर्नच्या कमतरतेची लक्षणे
शरीरात लोहाची (iron deficiency) कमतरता खूप सामान्य आहे आणि विशेषत: ज्या महिला गर्भवती आहेत, ज्या महिलांना मासिक पाळी येत आहेत किंवा ज्या रजोनिवृत्तीमध्ये (menopause) प्रवेश करणार आहेत अशा महिलांमध्ये ही समस्या अगदीच सामान्य आहे. आम्ही तुम्हाला सांगू की लोहाच्या कमतरतेची काही लक्षणे असतात जी तुम्हाला जाणवू शकतात जसे की थकवा, अनियमित किंवा हेवी पीरियड्स, छातीत दुखणे, श्वास घेण्यात अडचण येणे, चक्कर येणे, हात आणि पाय थंड पडणे इत्यादी. खरं तर, बाजारात अशा अनेक सप्लीमेंट्स आहेत ज्या लोहाची कमतरता भरून काढू शकतात. पण जर तुम्हाला त्यांच्याऐवजी काही खाद्यपदार्थ निवडायचे असतील तर तुम्ही तेही करू शकता.
(वाचा :- ओमिक्रॉन वाढतोय, ताबडतोब सर्वांनी खायला घ्या 'हा' पौष्टिक पदार्थ, डाएटिशियनने रेसिपीसोबतच सांगितले फायदे!)
आवळा
गुळ
चवळी
भिजवलेले मनुके
पालक
मीट
जर तुम्ही मांसाहार करत असाल तर ऑर्गन मीट तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी नॉन-व्हेजमधील लिव्हर, किडनी, मेंदू, हृदय अशा अवयवांचे
hemoglobin foods in marathi
hemoglobin rich foods in marathi
anemia diet in marathi
hemoglobin increase food in marathi
hb increasing foods in marathi
which food has highest hemoglobin
what type of food increase hemoglobin
hemoglobin food in india
hemoglobin food list
hemoglobin in food